बाळाचे संगोपन कसे करावे?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 14:30

जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे. या काळात आईचे दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळ जन्मल्यावर लगेच अर्ध्या तासात पाजण्यासाठी अंगावर घेणे महत्त्वाचे असते. पहिल्या चिकामध्ये भरपूर प्रथिने व रोगप्रतिबंधक घटक (प्रतिघटक) असतात.
बाळाचा जन्म ही आनंदाची घटना असली तरी बहुतेक वेळेला नवोदीत मातापिता गोंधळलेले असतात. घरातल्या मोठया स्त्रीयांच्या सांगण्यानुसार त्यांचे बालसंगोपन चालू असते. परंतु आताची विभक्त कुटूंब पध्दती पाहाता प्रत्येक पालकाने स्वतः संगोपनाविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे. ह्यासाठी कुठल्या वेबसाईट्सचा उपयुक्त आहेत हे आपण बघणार आहोत.

बाळाचा जन्म झाल्यावर लवकरात लवकर मातेने बाळाला स्तनपान दिले पाहिजे. प्रयोगांती हे सिध्द झाले आहे की नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जर त्याच्या आईच्या पोटावर आडवे झोपवले तर बाळ स्वत:हून आईच्या स्तनाकडे सरकते व स्तनपान करते ह्याला ‘ब्रेस्ट क्रॉल’ म्हणतात. ह्या विषयीची माहिती आपल्याला

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info