मासिक पाळीच्या वेळी किती रक्त स्त्राव होतो?

मासिक पाळीचे चक्र
मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात
नवजात बाळासाठी तेल मालिश कधी सुरू करावी?

जन्मानंतर बाळाला जवळ जवळ ५ ते ६ दिवसांनी मालिश करायला सुरुवात करतात. बाळाला बोलायला येत नसल्याने आणि ते फारच लहान असल्याने आपण केलेली मालिश ते सहन करतं. पण मंडळी, थांबा... मालिश करण्याची देखील एक पद्धत असते. ती योग्य पद्धत काय आहे हे जाणून घ्या आणि बाळाचं आरोग्या सुरक्षित ठेवा!
बाळ जन्माला
मूल होण्यासाठी काय करावे लागेल?

गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे?
आपलं लैंगिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी सेक्स (Sex life) हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. पण, त्याविषयी अनेक शंका मनात असतात. समज-गैरसमजदेखील पसरलेले असतात. ते वेळीच दूर झाले की, चांगल्या आरोग्याचा आणि आई होण्याचा उद्देश यशस्वी होतो. एखादं दाम्पत्य मुलाचा विचार करतात, त्याचं
गर्भाशयाची लांबी किती असते?

श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही त्रिकोनी, उलट्या धरलेल्या पेरू किंवा नासपतीच्या आकाराची, स्नायूंची बनलेली जाड पिशवी असते. त्याची आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोणी असते. त्याच्या वरच्या रूंद, घुमटकार आणि जाड भागाला बुध्न म्हणतात. त्याच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात.
Continue reading
गरोदरपणात बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय खावे?

गरोदरपणात अर्भकाचे वजन वाढविण्याच्या टिप्स
जर अल्ट्रासाऊंड अहवालात बाळाचे वजन कमी आले तर त्याचे वजन वाढून तो सुदृढ राहावा म्हणून तुम्ही काही उपाय करू शकता. आपल्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या, धान्य, मांस आणि अंडी यांचा समावेश करा. संतुलित आहारात सुका मेवा महत्त्वाचा असतो. बदाम, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणे असा सुका मेवा खाण्यास
गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

मासिकपाळी चुकली म्हणजे गरोदरपणाची चाहूल लागते. त्यानंतर सकाळी मळमळणे व उलटया सुरु होतात. एखादया वेळी चक्करही येते. पहिल्या गरोदरपणी हा त्रास जास्त होतो. पहिले तीन महिने हा त्रास होऊ शकतो. काही स्त्रियांना हा त्रास कमी होतो तर काहींना जास्त होतो. या काळात वारंवार लघवीला जावेसे वाटते. स्तनांची वाढ होऊ लागते
Continue reading
गर्भाशय कुठे असते?

सस्तन प्राण्यांतील मादीमध्ये पोटात असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव इंग्लिश भाषा टी (T) आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू गर्भनलिकांना जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व योनी असते.
प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा अवयव आहे. फलित बीजांड (गर्भ) रुजवणे, सुरक्षित वातावरणात वाढवणे व योग्य कालावधीनंतर प्रसूतीची
गरोदरपणात बीट खावे का?

गरोदर असाल तर रोज खा बीट, होतील हे फायदे
बीट अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजच्या आहारात बीटचा वार केला तर त्याचे अनेक फायदे होतात. बीटमध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटेशिअम, फॉस्फरस, व्हिटॉमिन बी १, बी १ आणि सी आयर्न आणि फॉलिक अॅसिड असते. गरोदर महिलेने हे खाल्ले
गरोदरपणात मेथीची भाजी खावी का?

कारण यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते. गरोदर स्त्रियांनी अधिक प्रमाणात मेथी भाजी खाल्यास अकाली प्रसूती होण्याचा किंवा गर्भस्त्राव होण्याची धोका वाढत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे गरोदरपणात मेथी भाजी खाणे टाळावे किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Continue reading
गरोदरपणात काय काय?

गरोदरपणी थोडा अधिक आहार घेतला पाहिजे असे का म्हणतात ?
गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. पण जेवणाच्या वेळी गच्च पोट भरून जेवू नये. दोन घास कमीच खावेत. त्यामुळे पचनात अडचण येत नाही. थोडे थोडे करून ३-४ वेळा खावे.
गरोदरपणी जेवणात काय काय असावे