Google AdSense Header Slot

बाळंतपणाची तयारी

बाळ कसं होतं?

Language: marathi | 4 years ago | 15 views

घरी बाळंतपण न केलेले बरे. सुखरूप बाळंतपणासाठी दवाखान्यातच बाळंतपण करावे.
पहिला टप्पा

Childbirth गर्भाशयात एक पाण्याची पिशवी असते व त्यात बाळ असते. बाळ नाळेमार्फत गर्भाशयाला जोडलेले असते. ज्या ठिकाणी हा जोड असतो तेथे वार तयार झालेली असते.

जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा आतला दाब वाढून गर्भाशयाचे तोंड थोडेथोडे उघडत जाते. आधी पाण्याच्या पिशवीचा

Continue reading

बाळ कसे होते?

Language: marathi | 6 years ago | 17 views

बाळ कसे होते ?
जाणून घ्या गर्भधारणेची सविस्तर प्रक्रिया !!



'मातृत्त्व' हे स्त्रीच्या जीवनाला पूर्णत्व देते. तुम्ही बाळाचा विचार करताय मग पहा कशी असते गर्भधारणेची यशस्वी प्रक्रिया …

2 / 9
Production-of-ovum In Marathi

प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळी येते. या पाळी पूर्वी स्त्री शरीरातून बीजांड ( ovum) बाहेर पडते. स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्र

Continue reading

बाळाची वार?

Language: marathi | 3 years ago | 17 views

(अपरा). बहुसंख्य सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारा आणि गर्भ व गर्भाशयाची भित्ती यांना जोडणारा वाहक (शरीरातील द्रायू-द्रव किंवा वायू-वाहून नेणारा), मांसल अवयव. हा गर्भ व माता यांच्या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या – पेशींच्या – समूहांच्या) बद्ध रचनेने बनलेला असून प्राणिवैज्ञानिक दृष्ट्या हा तात्कालिक अवयव आहे म्हणजे प्रसूतीनंतर तो गर्भाशयातून

Continue reading

नवव्या महिन्यात बाळाची हालचाल?

Language: marathi | 4 years ago | 14 views

९ महिने बाळ गर्भात असं जगतं आयुष्य, जाणून घेतल्यावर व्हाल आश्चर्यचकित!
Pratiksha More | Maharashtra TimesUpdated: 25 Jul 2020, 6:58 pm
112
Subscribe
आई आणि बाळ यांची नाळ ही गर्भापासूनच जुळलेली असते हे तर तुम्हाला माहितच असेल. त्याचप्रमाणे गर्भावस्थेच्या काळात आईसोबत बाळही अनेक नवनवीन गोष्टी शिकत असतं. बाळाचा गर्भातील ९ महिन्यांचा प्रवास जाणून घेतल्यावर

Continue reading

नववा महिना?

Language: marathi | 6 years ago | 21 views

गर्भधारणा: ९वा महिना

मातृत्वासाठी तयार व्हा!
आता तुमचे बाळ कधीही जन्माला येऊ शकते! गरोदरपणाच्या मधल्या काळात तुमच्या गर्भाशयात उगवलेले बाळाचे बारीक केस गळून पडत आहेत. त्याच्या त्वचेवरील चिकट आवरणही जाऊ लागले आहे जे बाळ तुमच्या गर्भाशयातील द्रवात तरंगताना त्याचे संरक्षण करते.

तुमच्या बाळाच्या त्वचेखाली चरबीचा थर विकसित होत आहे, ज्यामुळे त्याचा जन्म झाल्यावर

Continue reading