Pregnancy Articles in marathi

सामान्य प्रसूतीनंतर किती दिवस रक्तस्त्राव होतो?

Language: marathi | 3 years ago | 2 views

37-40 आठवड्यांच्या गर्भकाळानंतर प्रसूति होते. सामान्यपणे प्रसूति योनिमार्गातून होते. जर योनिमार्गातून सुलभपणे प्रसूति झाली नाही तर शस्त्रक्रिया प्रसूति करावी लागते. प्रसूतिपूर्व काळ- गर्भाशयामधील गर्भकाळ आणि गर्भाचे वजन यावर प्रसव केंव्हा होणार हे अवलंबून असते. 24 आठवड्यापूर्वी प्रसव झाल्यास गर्भ वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. गर्भावधि जसा वाढत जातो तसे

Continue reading

डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी?

Language: marathi | 3 years ago | 8 views

अनेकदा विवाहित जोडप्यांना गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर किती दिवसांनी सेक्स केलं पाहिजे, याबाबत संभ्रम असतात. या प्रश्नावर डॉक्टरांशी बोलणे देखील अवघड वाटते.जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर या बातमीतून याबाबतची माहीती जाणून घेऊय़ात.

प्रेग्नेसीच्या इतक्या दिवसांपर्यंत सेक्स करू नये
आजकाल बहुतेक सिझेरियन प्रसूती होत आहेत. पण प्रसूती सिझेरियन असो की

Continue reading

प्रेग्नेंट म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 7 views

स्त्रीच्या गर्भाशयातील भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपण होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात.
गर्भारकाळ

बहुतांशी दर महिन्यामध्ये येणारी मासिक पाळी चुकल्यामुळे गर्भावस्था असल्याची शंका येते. वैद्यकीय अधिकारी अशा वेळी प्रत्यक्ष तपासणी किंवा मूत्रतपासणी करून गर्भावस्थेची खात्री करून घेतात. सध्या औषध

Continue reading

गर्भधारणेची लक्षणे किती दिवसात सुरू होतात?

Language: marathi | 3 years ago | 21 views

तज्ज्ञांच्या मते, महिलेच्या शेवटच्या मासिक पाळीनंतर सात दिवसांनी गर्भधारणेचा पहिला आठवडा सुरू होतो. या प्रकरणात, लक्षणे दिसण्यासाठी थोडा वेळ लागतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सकाळी आजारपण, थकवा आणि वासाची वाढलेली संवेदनशीलता यांचा समावेश असू शकतो.
गर्भधारणेचा कालावधी प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो. अनेक गर्भधारणा चाचण्या आणि अल्ट्रासाऊंडद्वारे, महिला गर्भवती आहेत की नाही हे समजू

Continue reading

प्रेग्नेंट आहे हे किती दिवसांनी कळते?

Language: marathi | 3 years ago | 5 views

बाळंतपणाची तारीख कशी ठरवतात

गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. गेल्या मासिक पाळीचा पहिला दिवस निश्चित करा व त्यावेळीची (तिथी, वार, तारीख) नोंद करून घ्या. या तारखेपासून अंदाजे 280 दिवस, म्हणजे नऊ मराठी महिने आणि दहा दिवस झाल्यावर प्रसूती होते. उदा. पाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा) हा शेवटच्या पाळीचा पहिला दिवस धरला

Continue reading

गरोदर कसे ओळखावे?

Language: marathi | 3 years ago | 6 views

गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक खास आणि हवाहवासा वाटणारा काळ असतो. पण गर्भावस्थेतील आनंद अनुभवण्यासाठी खूप तयारी करावी लागते. जसं की, योग्य आहार, चांगली झोप, यथायोग्य सेक्स पोझिशन या सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष द्यावे लागते. ही खबरदारी घेतल्याने तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. साधारणपणे मासिक पाळी न

Continue reading

डिलिव्हरी झाल्यानंतर पाळी किती दिवसांनी येते?

Language: marathi | 3 years ago | 11 views

पहिले आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की डिलिव्हरी नंतर नेहमी मासिक पाळी कधी येते. तर उत्तर आहे की डिलिव्हरी नंतर सहा ते आठ आठवड्यांनंतर मासिक पाळी सुरु होते. पण हा काळ तेव्हाच लागतो जेव्हा स्त्री स्तनपान करत नसेल. स्तनपान जर स्त्री करत असले तर त्या स्थितीमध्ये प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या

Continue reading

मासिक पाळीशिवाय मी प्रसूतीनंतर गर्भवती होऊ शकते का?

Language: marathi | 3 years ago | 4 views

अनेक महिला मासिक पाळी अनियमित असल्यामुळे चिंतेत असतात. मासिक पाळी सुरळीत नसेल तर गर्भवती राहताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र याचा अर्थ असा नाही की, ज्या महिलांना असा त्रास आहे त्या गर्भवती राहू शकत नाहीत. जरी तुम्हाला अगदी महिन्याच्या महिन्याला मासिक पाळी येत नसेल तरीही तुम्ही गर्भवती राहू शकता.

Continue reading

बाळ जन्माला कसे येते?

Language: marathi | 3 years ago | 0 views

पहिला टप्पा

Childbirth गर्भाशयात एक पाण्याची पिशवी असते व त्यात बाळ असते. बाळ नाळेमार्फत गर्भाशयाला जोडलेले असते. ज्या ठिकाणी हा जोड असतो तेथे वार तयार झालेली असते.

जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा आतला दाब वाढून गर्भाशयाचे तोंड थोडेथोडे उघडत जाते. आधी पाण्याच्या पिशवीचा फुगा (पाणमूठ, पाणमोट) बाहेर डोकावतो.कळा वाढल्यावर हा पाण्याच्या पिशवीचा

Continue reading