Pregnancy Articles in marathi

लहान मुले मान कधी धरते?

Language: marathi | 3 years ago | 5 views

तीन ते चार महिन्यात बाळाच्या मानेचे स्नायू लक्षणीयरित्या सुधारलेले असतात. यावेळी बाळाला पोटावर झोपवल्यावर ते आपले डोके हळूहळू वर उचलून स्थिर ठेऊ शकते. पाच ते सहा महिने वयापर्यंत, मानेच्या मांसपेशी मजबूत झालेल्या असतात त्यामुळे ते डोक्याचा भार सहज पेलू शकतात.

Continue reading

कमी वजनाचे बाळ म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 9 views

बाळ जन्माला आल्यावर ते सुदृढ आहे की नाही ते दिसतं त्याच्या वजनावरुन, बाळाचं वजन हे तो किती निरोगी आहे ते दर्शवतं. बाळ जन्माला आल्यावर त्याला बघायला येणारी माणसं देखील आवर्जून त्याच्या वजनाविषयी मत व्यक्त करतात. वजन जर जास्त असेल तर त्याचं कौतुक करतात आणि वजन कमी असेल तर चिंता व्यक्त

Continue reading

सिझर झाल्यावर किती दिवसांनी संबंध ठेवावे?

Language: marathi | 3 years ago | 3 views

सिझेरियन ही मोठी आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. पोटाला आणि आतमध्ये गर्भाशयाला भागाला छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे सिझेरियननंतर किमान ६ आठवडे पोटावर आणि गर्भाशयावर ताण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. नॉर्मल बाळंतपणामध्ये शरीरात अनेक बदल घडतात, गरोदरपणात तयार झालेली संप्रेरकं आणि त्याचं संतुलन बाळ झाल्यानंतर काही

Continue reading

सिझेरियन कसे करतात?

Language: marathi | 3 years ago | 10 views

सिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी?

सिझेरियन डिलिव्हरी कधी करतात?

सिझेरियन डिलिव्हरी विशिष्ट कारणे डिलिव्हरी वेळी दिसली तरच केली जाते. गर्भाशय ग्रीवा पूर्णपणे न उघडणे, प्रसूती वेदना संथ होणे, डिलीव्हरी साठी बाळ योग्य स्थितीत नसणे. असे सामान्यतः प्रसूतीच्या दुसऱ्या टप्प्यात होते. अशा प्रतिकुल परिस्थिती मध्ये नॉर्मल

Continue reading

सातव्या महिन्यात बाळाचे वजन किती असायला पाहिजे?

Language: marathi | 3 years ago | 7 views

जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुमचे बाळ अतिशय बारीक किंवा शरीराने दुर्बल दिसत आहे, तेव्हा हि गंभीर चिंतेची बाब असते. आपल्या बाळाचे उंची आणि वजन किती असले पाहिजे या बाबत आई वडील चिंतेत पडतात. शेवटी, प्रत्येक आईला तिचे बाळ तंदुरुस्त आणि निरोगी दिसावे असे वाटते. बाळाच्या शारीरिक विकासाचे निरीक्षण करणे

Continue reading

नॉर्मल डिलिव्हरी साठी काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 2 views

नॉर्मल डिलिव्हरीसाठी पूर्ण नऊ महिने संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. या आहारात प्रोटीन व व्हिटॅमिनने भरपूर पदार्थांचा समावेश करावा. जंक फूड व तेलकट पदार्थांपासून दूर राहावे
गरोदरपणाचा नववा महिना हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या महिन्यात बाळाचे डोके खाली योनीच्या दिशेने सरकू लागते आणि जर नॉर्मल डिलिव्हरी (tips for normal delivery) करायची

Continue reading

मूल जन्माला कसे येते?

Language: marathi | 3 years ago | 8 views

शुक्राणूपासून तुमचे गोंडस बाळ कसं येतं जन्माला? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
शुक्राणू (sperm) आणि अंडी (Egg) कुठून येतात? ते एकमेकांना कसे शोधतात? मग ते दोघे मिळून नवीन जीवन कसे निर्माण करतात? आणि मग ती प्रक्रिया कोणती, ज्याद्वारे गोंडस बाळ गर्भात आकार घेऊ लागते आणि योग्य वेळी बाहेर येते.

गर्भात बाळाची सुरुवात कशी

Continue reading

गरोदरपणात बाळाचे वजन किती असावे?

Language: marathi | 3 years ago | 20 views

गर्भातील बाळाचं वजन किती असायला हवं?
बाळ गर्भात असताना त्याची योग्य रितीने वाढ होते आहे की नाही? या गोष्टीचा अंदाज त्याच्या वजनावरुन आपण घेऊ शकतो. तर बाळाचे वजन कमी असल्यास प्रेग्नेंसीमध्ये अडचण येऊ शकते आणि बाळाच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. म्हणून जाणून घ्या गर्भातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स!
असं म्हणतात

Continue reading

पाचव्या महिन्यात बाळ कसे असते?

Language: marathi | 3 years ago | 7 views

गर्भधारणा: ५वा महिना
तुम्हाला तुमच्या बाळाची हालचाल जाणवते का?
आता तुमच्या गर्भाशयातील बाळ लहानशा नवजात अर्भकाप्रमाणे दिसू लागले आहे. त्याचे डोळे, भुवया व पापण्या विकसित झालेल्या आहेत व त्याच्या हिरड्यांखाली दात येत आहेत. जिभेवरील रुचि कलिका (टेस्ट बड्स) विकसित होत आहेत. त्यामुळे तुमच्या बाळाला पहिल्या स्तनपानापासूनच दुधाची चव घेता येईल.

बाळाच्या त्वचेवर मलईसारखा

Continue reading

शुक्र पेशी म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 4 views

शुक्राणू

परिपक्व पुं-जनन कोशिकेला (पेशीला) शुक्राणू म्हणतात. ही विशेषीकृत पेशी असून हिची वाढ होत नाही. बहुतेक प्राण्यांतील नरांमध्ये शुक्राणुनिर्मिती होते. बहुतेक शुक्राणूंना चाबकासारखे पुच्छ असते. मात्र सूत्रकृमी, अयुतपाद, कवचधारी, डेकॅपॉड (उदा., क्रेफिश), डिप्लोपॉड (उदा., सहस्रपाद) या गटांतील प्राण्यांच्या शुक्राणूंना पुच्छ नसते व ते अचर समजले जातात. विशेषकरून सस्तन प्राण्यांसारख्या उच्च श्रेणीच्या

Continue reading