Pregnancy Articles in marathi

रक्ताचे प्रमाण किती असावे?

Language: marathi | 3 years ago | 6 views

सामान्यतः वयस्क मनुष्याच्या शरीरात ४.५ ते ५.६ लिटर इतके रक्त असते.

लहान मुलांमध्ये किती रक्त असावे
-
निरोगी आणि पूर्ण-कालावधीत जन्मलेल्या बाळांचे शरीरामध्ये वजनाच्या प्रतिकिलो ग्राममध्ये सुमारे 75 मिलिलिटर (एमएल) रक्त असते. जर बाळाचे वजन सुमारे 8 पाऊंड असेल, तर त्यांचे सुमारे 270 एमएल रक्त किंवा 0.07 गॅलन असते.

वयस्कर व्यक्तींमध्ये किती रक्त असावे
-
150

Continue reading

रक्त कमी असल्यास काय त्रास होतो?

Language: marathi | 3 years ago | 6 views

शरीरात रक्त कमी झाल्यास चक्कर येणं, अशक्तपणा, बेशुद्ध पडणं यासारख्या समस्या उद्भवतात. आपल्याला सतत थकवा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल किंवा डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वेगानं होणं, हात-पाय नेहमीच थंड असणं अशी लक्षणं दिसत असतील तर शरीरातलं रक्त कमी झालं असण्याची शक्यता असते.

Continue reading

अंगावरून जास्त जाण्यासाठी काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 5 views

एक गट म्हणजे पाळीशी संबंधित रक्तस्रावांची कारणे. यात होणारा रक्तस्राव संभाव्य तारखेस जोडून, थोडासा मागेपुढे होतो. यात मुख्यतः पाळीचा रक्तस्राव जास्त दिवस जात राहतो किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर रक्तस्राव होतो. साधारणपणे पाळीचा रक्तस्राव दोन ते पाच दिवस टिकतो. सुरुवातीचा व शेवटचा ठिपके येण्याचा भाग सोडल्यास मधले एक-दोन दिवस एक ते

Continue reading

मासिक पाळी किती दिवस असते?

Language: marathi | 3 years ago | 1 views

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही

Continue reading

मुलीला मासिक पाळी का येते?

Language: marathi | 3 years ago | 3 views

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही

Continue reading

४ महिन्याच्या बाळाचे वजन किती असावे?

Language: marathi | 3 years ago | 8 views

प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो. बालकाचे (baby boy) चे वजन 5.6 ते 8.6 किलो आणि उंची 65 सेमी पर्यंत इतकी असू शकते. तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 5.1 ते 8.0 किलो असते आणि उंची सुमारे 63 सेमी पर्यंत असू शकते.

Continue reading

9 महिन्याच्या बाळाला काय खायला द्यावे?

Language: marathi | 3 years ago | 3 views

पूरक आहार सुरू करण्यासाठी तृणधान्य-कडधान्य सर्वात योग्य असते. यातही सुरुवात एक तृणधान्य, दुस-या-तिस-या आठवड्यांत दोन ते तीन तृणधान्ये व चौथ्या आठवड्यापर्यंत तृणधान्य मिक्स हा योग्य क्रम आहे. सुरुवात भाताच्या खिरीने करावी. मग रव्याचा शिरा वापरावा. यात गूळ किंवा साखर आणि तेल किंवा तूप वापरावे. सहसा बाळाचे वजन असेल तितके थेंब

Continue reading

सात महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालावे?

Language: marathi | 3 years ago | 7 views

मऊ शिरा किंवा उपमा, पातळ खिचडी बाळास खायला द्यावी. बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, कुस्करून पातळ लगदा करून बाळाला खाऊ घाला. केळे, चिक्कू या फळांचा गर कुस्करून बाळास खायला द्यावे. सातव्या महिन्यात बाळांना फिल्टरचे किंवा उकळवून थंड केलेले पाणी देऊ शकता

Continue reading

लहान बाळ थुंकी का काढतात?

Language: marathi | 3 years ago | 6 views

बाळ सतत जीभ बाहेर काढत असेल तर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या!

लहान बाळाने हात पाय हलवणं, मध्येच जीभ बाहेर काढून खुद्कन हसणं हे सगळं आई-वडिलांसाठी अगदी नॉर्मल असलं तरी जीभ बाहेर काढण्यामागे असू शकतात काही संकेतपूर्ण कारणे..! ती कारणे आणि त्यावर काय उपाय आहेत हे प्रत्येक आई-वडिलांनी जाणून घेणं गरजेच

Continue reading