Pregnancy Articles in marathi

मासिक पाळी का अनियमित असते?

Language: marathi | 3 years ago | 7 views

तुमची पाळी अनियमित येतेय? ही आहेत कारणे

ज्या महिलांना (Womens) मासिक पाळी ( Menstrual Cycle) २१ दिवसांपेक्षा (Days) कमी आणि ३५ दिवसांपेक्षा जास्त असेल किंवा दर महिन्याला पाळीची तारीख सारखी बदलदत असेल, तर त्याला अनियमित पाळी (Irregular Periods) येणे म्हणतात. मासिक पाळी अनियमित आल्यास इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, फॉलिकल उत्तेजक संप्रेरक, ल्यूटेनिझिंग हार्मोन्सच्या

Continue reading

मासिक पाळी का लांबते?

Language: marathi | 3 years ago | 5 views

‘या’ 9 कारणांमुळे मासिक पाळी उशिरा येते, जाणून घ्या
बहुतेक स्त्रिया अशी तक्रार करतात, की त्यांची मासिक पाळी वेळेवर येत नाही. आपण गर्भधारणेची योजना आखत नसल्यास आणि तरीही आपली मासिक पाळी उशिरा येत असल्यास तर बरीच कारणे आहेत तर चला या ९ कारणांबद्दल जाणून घेऊया…

ताण
तणावाचा मासिक पाळी आणि शरीरावर अनेक

Continue reading

मासिक पाळी पंधरा दिवसात का येते?

Language: marathi | 3 years ago | 18 views

महिन्यातून दोनदा मासिक पाळी का येते, जाणून घ्या तज्ज्ञांकडून 15 कारणे

तसे पाहिले तर, मासिक पाळी येणे हे एखाद्या समस्येपेक्षा कमी नसते. आपल्या दैनंदिन कामात आपण महिन्याचे ते तीन-चार दिवस असेच काढतो आणि पिरियड निघून गेल्यावर आता एक महिन्याची यातून सुट्टी म्हणून आनंदी होतो. पण कधी कधी एखादी समस्या आली, तर

Continue reading

मासिक पाळीपूर्वी स्तन का दुखतात?

Language: marathi | 3 years ago | 5 views

पिरीयड्सपूर्वी ब्रेस्टमध्ये वेदना होण्यामागे काय आहे कारण?
मासिक पाळी येण्यापूर्वी शरीरात काही बदल होतात, ज्यामुळे मासिक पाळी येणार असल्याचा अंदाज लावता येतो. या बदलांमध्ये मूडमधील बदल, शरीर जड वाटणं, स्तनांमध्ये वेदना यांचा समावेश होतो. स्तनातील वेदना ही तक्रार सर्व मुलींना जाणवत नाही. पण काही मुली अशा असतात ज्यांना मासिक पाळी येण्याआधी

Continue reading

मासिक पाळी किती दिवस राहते?

Language: marathi | 3 years ago | 6 views

प्रत्येक महिलेचं मासिक पाळीचं सायकल वेगवेगळं असतं. हे पूर्णपणे प्रत्येक स्त्रीच्या शरीरावर अवलंबून असते. एखाद्या महिलेला तीन दिवसच मासिक पाळी येऊ शकते तर एखाद्या स्त्रीला चार दिवस मासिक पाळीतील रक्तस्त्राव होऊ शकतो. साधारण मासिक पाळी 2 ते 8 दिवस येऊ शकते..

पीरियड्समधील रक्त खराब असते? 4 दिवसांपेक्षा जास्त दिवस ब्लीडिंग झाल्यास

Continue reading

गर्भवती महिलांनी काय खावे?

Language: marathi | 3 years ago | 1 views

भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात असलीच पाहिजे. कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी. गवार, दोडका,

Continue reading

प्रेग्नन्ट आहे हे कसे समझते इन मराठी?

Language: marathi | 3 years ago | 7 views

आई बनणे ही स्त्री च्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची गोष्ट असते.एका महिलेला जसेही गर्भवती असल्याची सूचना मिळते तिच्या त्या आनंदाला सीमा नसते. परंतु गर्भधारणा ही आपल्यासोबत अनेक समस्या आणि शारीरिक बदल घेऊन येते. मासिक पाळी न येणे निश्चितच गरोदर असल्याचे संकेत आहे परंतु याशिवाय देखील गर्भधारणा झाली हे ओळखण्यासाठी अनेक वेगवेगळी

Continue reading

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे सुरक्षित आहे का?

Language: marathi | 3 years ago | 71 views

तात्पुरता प्रेग्नेंसीपासून दूर राहण्यासाठी सेक्स करण्यास योग्य काळ कोणता? याबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर यावर तज्ज्ञांचं नेमकं मत काय हे जाणून घ्या.
प्रश्न मी एक २८ वर्षाची मुलगी आहे. माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली आहे. अजूनही दोन वर्ष आम्ही कंसीव करू इच्छित नाही. मी आणि माझे पती नैसर्गिक पद्धतीने

Continue reading

स्त्री बीज फुटणे म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 5 views

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र २३

Continue reading

मासिक पाळी म्हणजे काय त्याचे थोडक्यात वर्णन करा?

Language: marathi | 3 years ago | 29 views

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते.
बालपण संपवून प्रौढ होताना आपल्या शरीरात विविध

Continue reading