३ महिन्याच्या बाळाचे वजन किती असावे?

वय मुलगा (KG) मुलगी (KG)
3 महिन्याचं बाळ 5.3 kg 5 kg
6 महिन्याचं बाळ 6.7 kg 6.2 kg
9 महिन्याचं बाळ 7.4 kg 6.9 kg
1 वर्षाचं बाळ 8.4 kg 7.8 kg
2 वर्षाचं बाळ 10.1 kg 9.6 kg
3 वर्षाचं बाळ 11.8 kg 11.2 kg
4 वर्षाचं बाळ 13.5 kg 12.9 kg
5 वर्षाचं मूल 14.8 kg 14.2 kg
6 वर्षाचं मूल 16.3 kg 16 kg
7 वर्षाचं मूल 18 kg 17.6 kg
8 वर्षाचं मूल 19.7 kg 19.4 kg
9 वर्षाचं मूल 21.5
मुलांचे वजन वाढवण्यासाठी काय करावे?

मुलांचे वजन वाढवायचे असेल तर हे उपाय करा...
हिवाळा वजन वाढवण्यासाठी सर्वात चांगला ऋतू मानला जातो. तुमची मुले कमजोर असतील तर त्यांचे वजन वाढवण्यासाठी फॅट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना खाऊ घातले पाहिजेत. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदचे तज्ज्ञ डॉ. सी. आर. यादव सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी...
केळी - कॅलरीचे प्रमाण आणि
गर्भाचे वजन किती असते?

आठवड्यांनुसार अर्भकाचे वजन पुढील प्रकारे असायला हवे.
8 व्या आठवड्यामध्ये 1 ग्रॅम, 9 व्या आठवड्यामध्ये 2 ग्रॅम, 10व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 11 व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 12 व्या आठवड्यामध्ये 14 ग्रॅम, 13 व्या आठवड्यामध्ये 23 ग्रॅम, 14 व्या आठवड्यामध्ये 43 ग्रॅम, 15 व्या आठवड्यामध्ये 70 ग्रॅम, 16 व्या आठवड्यामध्ये 100 ग्रॅम,
गर्भधारणेदरम्यान काय खावे?

गरोदरपणी जेवणात काय काय असावे ?
भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात असलीच पाहिजे. कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची
बाळ कसे तयार होतात?

घरी बाळंतपण न केलेले बरे. सुखरूप बाळंतपणासाठी दवाखान्यातच बाळंतपण करावे.
पहिला टप्पा
Childbirth गर्भाशयात एक पाण्याची पिशवी असते व त्यात बाळ असते. बाळ नाळेमार्फत गर्भाशयाला जोडलेले असते. ज्या ठिकाणी हा जोड असतो तेथे वार तयार झालेली असते.
जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा आतला दाब वाढून गर्भाशयाचे तोंड थोडेथोडे उघडत जाते. आधी पाण्याच्या पिशवीचा
मासिक पाळी किती वर्षानंतर येते?

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही
Continue reading
मासिक पाळी महिन्याच्या महिन्याला का येत नाही?

जर तुम्ही अत्यंत तणावाखाली असाल तर तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला अनियमित मासिक पाळी येऊ शकते किंवा काही प्रकरणांमध्ये मासिक पाळी थांबू शकते. तुम्ही तुमची तणावाची पातळी नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे आहे. कधीकधी, गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया किंवा D&C तुमची मासिक पाळी अनियमित करू शकते.
Continue reading
मासिक पाळी लेट का होते?

तणाव
पिरीयड्स उशीरा येण्यामागे तणाव हे मोठं कारण मानलं जातं. कारण ताण असला की तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होतात, परिणामी मासिक पाळी उशीरा येण्याची शक्यता असते.
वजन कमी होणं
जर तुमची उंची तसंच वजन सामान्यपेक्षा 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुमच्या शरीरात ओव्हुलेशनसंदर्भात समस्या असू शकतात. यामुळे इंटींग डिसॉर्डर देखील होऊ शकतो.
स्थूलता
तुमच्या शरीराचं वजन
मी गर्भवती का होत नाही?

गर्भधारणा न होण्याचे 9 कारण
प्रयत्न सुरू असून ही गर्भधारणा होत नसेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात. यासाठी पुरूष आणि महिला दोघेही जबाबदार असू शकतात. अनेकदा यामागील समस्या स्थायी नसून उपचाराने गर्भधारणा केली जाऊ शकते. बघू या काय कारणं आहे यामागे:
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे पुरुषांची सक्रियता कमी होते आणि स्पर्म काउंट घटतं. तसेच
स्त्री बीज कधी फुटते?

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र २३
Continue reading