स्त्रीबीज वाढण्यासाठी काय करावे?

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र २३
Continue reading
मासिक पाळी नियमित का होत नाही?

अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त आहात, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
मासिक पाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया (Natural process) आहे, जी महिलांमध्ये दर महिन्याला येते. परंतु बहुतेकदा काही स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींना अनियमित मासिक पाळी (Irregular Periods) किंवा अनियमित कालावधीत येत असल्यामुळे त्याचा त्रास होतो. काही काही महिलांना दोन महिन्यांनंतर मासिक पाळी
मासिक पाळी म्हणजे नक्की काय?

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते.
Continue reading
मुलींना मासिक पाळी का येते?

मुलींना पाळी का येते?
मासिक पाळी चक्रावर तुमची पाळी येणे अवलंबून असते. त्यामुळे हे चक्र समजावून घेणे गरजेचे आहे. बाळाला जन्म देणे हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बाळाच्या संरक्षणासाठी शरीरात अनेक स्तर विकसित होत असतात. गरोदर राहण्यासाठी मासिक पाळी दर महिन्याला स्रीच्या शरीराला तयार करीत असते. साधारणपणे मासिक पाळीचे
स्त्री बीज फुटल्यावर काय होते?

ओव्ह्युलेशन म्हणजे म्हणजे स्त्रियांमधील बीजांडकोश फुटून स्त्री बीज बाहेर येण्याची क्रिया. स्त्री गर्भवती (Pregnant) होण्यासाठी तिचा जननकाळ (Fertile Period) नेमकेपणाने कळणं आवश्यक असतं. त्यासाठी ओव्ह्युलेशनचा कालावधी समजणं आवश्यक असतं.
Continue reading
सातव्या महिन्यात बाळाचे वजन किती असावे?

8 व्या आठवड्यामध्ये 1 ग्रॅम, 9 व्या आठवड्यामध्ये 2 ग्रॅम, 10व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 11 व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 12 व्या आठवड्यामध्ये 14 ग्रॅम, 13 व्या आठवड्यामध्ये 23 ग्रॅम, 14 व्या आठवड्यामध्ये 43 ग्रॅम, 15 व्या आठवड्यामध्ये 70 ग्रॅम, 16 व्या आठवड्यामध्ये 100 ग्रॅम, 17 व्या आठवड्यामध्ये 140 ग्रॅम, 18
Continue reading
डिलिव्हरी कशी होती ते दाखवा?

बाळंतपण कसे होते?
घरी बाळंतपण न केलेले बरे. सुखरूप बाळंतपणासाठी दवाखान्यातच बाळंतपण करावे.
पहिला टप्पा
Childbirth गर्भाशयात एक पाण्याची पिशवी असते व त्यात बाळ असते. बाळ नाळेमार्फत गर्भाशयाला जोडलेले असते. ज्या ठिकाणी हा जोड असतो तेथे वार तयार झालेली असते.
जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा आतला दाब वाढून गर्भाशयाचे तोंड थोडेथोडे उघडत जाते. आधी
प्रसुतीची लक्षणे?

Pregnancy_Tips :- डिलिव्हरी जवळ आली की नेमकी काय लक्षणं दिसतात व बाळ नेमकं कोणत्या वेळी योनीच्या दिशेने सरकू लागते याविषयी ब-याचदा महिलांना व्यवस्थित माहिती नसल्याने ऐन वेळेला गोंधळ उडतो. म्हणूनच जाणून घ्या सर्व माहिती.
प्रसुती कळांच्या आधी बाळ बाहेर येण्यास पूर्णत: जेव्हा तयार होतं तेव्हा ते गर्भाशयातून खाली सरकून ओटीपोटाच्या म्हणजेच
प्रेग्नेंसी चा सहावा महिना?

गर्भधारणा: ६वा महिना
तुमचे बाळ तुम्हाला ऐकू शकते, त्याच्यासाठी गाणे म्हणा!
तुमच्या गर्भाशयात आता बाळ नियमित मध्यंतराने उठते व झोपते. ते आता डोळे उघडू शकते व बंद करु शकते, व त्याची बोटे किंवा अंगठा चोखू शकते! यामुळे चोखण्यासाठी आवश्यक असलेले त्याचे स्नायू विकसित होतात म्हणजे जन्मतःच दूध पिण्यासाठी ते पुरेसे सशक्त असते.
अंगावर पांढरे पाणी जाणे?

अंगावरून पांढरे जाणे' कधी होते चिंतेची बाब ?
तुम्हांलाही हा त्रास सतावतोय ?
Written by Editorial Team | Updated : January 3, 2017 4:50 PM IST
स्त्रीयांमध्ये अंगावरून पांढरे जाणे (श्वेतप्रदर) ही समस्या सर्रास आढळते. या क्रियेदरम्यान गुप्तांगांमधील बॅक्टेरिया किंवा डेड स्क्रिन बाहेर टाकले जातात. मात्र याचा रंग, स्वरूप आणि प्रमाण