Pregnancy Articles in marathi

गर्भसमाप्तीचा कायद्यामुळे व्यभिचार वाढला नसेल का?

Language: marathi | 3 years ago | 59 views

आपण गरोदर आहोत हे कळणं हा प्रत्येक महिलासाठी सर्वाधिक अत्यानंदाचा क्षण असतो. हा आनंद इतका खास असतो की, काय करू आणि काय नको असं होतं. पहिल्या महिन्यातच साधारण याचा अंदाज येतो. पहिल्यांदाच आई होणार असाल तर याचा नीटसा अंदाजही येत नाही. पण पहिल्यांदाच आई होणार असाल आणि गरोदरपणाचा पहिला महिना

Continue reading

गर्भसमाप्ती म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 7 views

गर्भपात ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची क्रिया आहे. गर्भपात तांत्रिक गुंतागुंतींमुळे नैसर्गिकपणे देखिल घडू शकतो परंतु बव्हंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन सहा महिने (२४ आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला 'गर्भपात' म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला

Continue reading

अंडी पपया खाल्यास गर्भपात होतो का?

Language: marathi | 3 years ago | 4 views

Papaya In Pregnancy : मातृत्व (Mother) ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची भावना असते. एकदा गरोदर (Pregnancy) राहिल्यानंतर प्रसूतीपर्यंत स्त्रीला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गर्भवती महिलांना लोह, कॅल्शियम आणि पोषक तत्वांनी युक्त असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. या काळात काही गोष्टी न खाण्याचाही

Continue reading

गर्भपात म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 8 views

गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये गर्भपाताचा धोका हा अधिक असतो. या दरम्यान दिसून येणा-या लक्षण व संकेताच्या आधारे तुम्ही गर्भपात होणार असल्याचं ओळखू शकता.


गर्भपात होण्याची कारणे, लक्षणे आणि संकेत!
प्रेग्नेंसीच्या २० व्या आठवड्याआधीच बाळाचा मृत्यु होणं यालाच गर्भपात म्हणजेच (miscarriage) असं म्हणतात. साधारणत: गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच गर्भावस्थेच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये

Continue reading

अपुऱ्या दिवसांच्या बाळाला कोणते धोके असतात?

Language: marathi | 3 years ago | 2 views

नऊ महिन्याआधीच जन्माला आले आहे बाळ? करू नका चिंता ,काही उपाय करून घरच्या घरी वाढवा रोगप्रतिकारकशक्ती!!
नऊ महिन्या आधी जन्माला आलेले बाळ म्हणजेच प्री मॅच्युअर बाळाची खूप देखभाल करावी लागते जे बाळ पूर्ण नऊ महिन्यानंतर जन्माला येते त्याच्या पेक्षा जास्त काळजी नऊ महिने आधी जन्माला आलेल्या बाळाची काळजी करावे लागते.आज आम्ही

Continue reading

स्त्रीच्या स्तनातून दूध कधीपासून येते?

Language: marathi | 3 years ago | 8 views

प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या
डिलिव्हरीनंतर महिलांच्या निप्पल्समधून पांढरा तरल पदार्थ बाहेर येतो. त्याला निप्पल्स डिस्चार्ज असंही म्हटलं जातं.

गर्भधारणेशिवाय दूध, पांढरे पाणी बाहेर येणं मुळीच सामान्य गोष्ट नाही. परंतु काही महिलांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो.प्रेग्नंसीशिवाय दूध बाहेर येणं ग्लेक्टोरिया या

Continue reading

गर्भवती स्त्रीला मासिक पाळी का येत नाही?

Language: marathi | 3 years ago | 4 views

जेव्हा एखादी स्त्री लैंगिकदृष्ट्या अॅक्टिव असते आणि एकदा पाळी (Periods) आल्यानंतर पुन्हा महिनाभर तिला मासिक पाळी येत नाही, तेव्हा हे नक्कीच गर्भधारणेचं लक्षणं असू शकतं. पण केवळ मासिक पाळी न येणं हे एकच गर्भधारणेचं लक्षण असू शकत नाही. याशिवाय, इतरही अनेक लक्षणं आहेत, जी गर्भधारणा दर्शवतात. आजच्या काळात सर्व हार्मोनल

Continue reading

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ कशी होते आणि कालावधी कसा असतो?

Language: marathi | 3 years ago | 6 views

बहुतांशी दर महिन्यामध्ये येणारी मासिक पाळी चुकल्यामुळे गर्भावस्था असल्याची शंका येते. वैद्यकीय अधिकारी अशा वेळी प्रत्यक्ष तपासणी किंवा मूत्रतपासणी करून गर्भावस्थेची खात्री करून घेतात. सध्या औषध विक्री केंद्रामध्ये गर्भावस्था असल्याची खात्री करून घेण्यासाठी तयार उपकरणे मिळतात.

8 व्या आठवड्यामध्ये 1 ग्रॅम, 9 व्या आठवड्यामध्ये 2 ग्रॅम, 10व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 11

Continue reading

गर्भधारणा झाली कसे ओळखावे?

Language: marathi | 3 years ago | 8 views

मासिक पाळी चुकण्याआधीच गर्भधारणेची मिळते माहिती, ही लक्षणं देतील 'गुडन्यूज'
Early Signs of Pregnancy: बाळाचं प्लानिंग करताना प्रत्येक स्त्री उत्सुक असते. प्रत्येक प्रेग्नेंसी ही त्या स्त्रीकरता खास असते. बाळाची चाहुल ही सगळ्यात आधी आपल्याला कशी कळेल? याबाबत त्या स्त्रीमध्ये उत्सुकता असता. अशावेळी अगदी मासिक पाळीच्या तारखेअगोदरच तुम्हाला गोड चाहुलीची बातमी मिळू

Continue reading

गर्भवती होण्याची शक्यता वाढवण्यासाठी काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 20 views

गर्भवती होण्याची शक्यता वाढवण्यासाठी कोणते जीवनसत्त्वे. गर्भधारणेची शक्यता कशी वाढवायची? सत्य आणि काल्पनिक. योग्य वेळी लैंगिक संभोग

प्रजनन क्षमता (प्रजनन क्षमता) - एखाद्या व्यक्तीची निरोगी मुलाला गर्भधारणा करण्याची क्षमता. स्त्री-पुरुषांची प्रजनन क्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते, सामान्य आरोग्य, वय, जीवनशैली इत्यादी. तुम्ही प्रजननक्षमतेवर उपचार घेत असाल

Continue reading