Pregnancy Articles in marathi

लहान मुलांना ताप आल्यावर घरगुती उपाय काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 22 views

लहान मुलांना ताप आल्यावर काय करावे | Lahan Mulancha Tap Kami Karnyache Upay
लहान मुलांना ताप येणे हे अत्यंत कॉमन आहे. पण लहान मुलांना ताप आल्यावर पालक घाबरून जातात. ज्यांच्या घरात मोठी माणसं आहेत, ते आपल्या अनुभवावरून लहान मुलांना ताप आल्यावर घरगुती उपाय करण्यावर अधिक विश्वास ठेवतात. तर लहान मुलांना ताप

Continue reading

लहान मुलांना वारंवार ताप का येतो?

Language: marathi | 3 years ago | 11 views

लहान मुलांना वातावरणातील थोड्याशा बदलानेही अनेकदा ताप येतो. ज्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती क्षीण असते, अशा मुलांमध्ये ताप येण्याची वारंवारता अधिक असते.

Continue reading

लहान मुलांना ताप आला तर काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 12 views

लहान मुलांना तापामध्ये 'पॅरॅसिटॅमोल' देण्याआधी या '8' गोष्टींचे भान ठेवा.

बाळाला ताप आल्यानंतर स्वतःहून औषध गोळ्या देणं त्रासदायक ठरू शकते.

हवामानात बदल झाला की आजारपणं वाढतातच ! लहान मुलांना, नवजात बाळांना तर याचा धोका अधिक असतो. ताप, सर्दी, खोकला यांचा लहान मुलांना पटकन त्रास होतो. तापामध्ये लहान मुलं तर अधिकच कोमेजून जातात.

Continue reading

लहान मुलांना ताप किती असावा?

Language: marathi | 3 years ago | 2 views

मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गाष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते. ताप मोजण्यापूर्वी थर्मामीटरचा पारा ९८ अंश एफच्या खाली उतरवा.

Continue reading

सुवेर म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 4 views

काही घरात बाळ जन्मल्यावर जे पाळले जाते, त्याला 'सोयर' असे म्हणतात. घरात बाळ जन्माला आल्यावर नवी 'सोयरीक' होते, म्हणून त्याला 'सोयर' म्हणतात. हे परंपरेने चालत आलेले नियम आहेत. ते वेगवेगळ्या समूहाचे वेगवेगळे असू शकतात.

Continue reading

मासिक पाळी न आल्यास काय करावे लागेल?

Language: marathi | 3 years ago | 14 views

उपाशीपोटी आलं खा
आल्याची चहा सगळ्यात असरदार उपाय आहे ज्यामुळे पाळी लवकर येऊ शकते. असं मानण्यात आलंय की, आलं गर्भाशय जवळील गरमी वाढवत. ज्यामुळे मासिक पाळी तारखेपेक्षा लवकर येते. तुम्ही आल्याचा उपयोग चहा बनवून पिऊ शकता किंवा आल्याच्या रसामध्ये काही मधाचे थेंब टाकून सुद्धा घेऊ शकता.

Continue reading

मुलांच्या वाढीचे प्रमाण कसे ठरवतात?

Language: marathi | 3 years ago | 5 views

सोनोग्राफीच्या तपासणीतून बाळाची वाढ, गर्भजल प्रमाण, गर्भातील व्यंग याची तपासणी करतात. गर्भाच्या डोक्याचा घेर, मांडीच्या हाडाची लांबी, पोटाचा परीघ यांच्या येणाऱ्या संख्येच्या आधारे बाळाची वाढ आठवड्यांत ठरवतात. बाळाच्या अवयवांचा व्यवस्थित अभ्यास करून अवयवांतील व्यंग तपासतात.

Continue reading

मासिक पाळी मध्ये संबंध ठेवावे का नाही?

Language: marathi | 3 years ago | 9 views

मासिक पाळीच्या काळात सेक्स करावा की नाही?
बहुतेक महिलांना या काळात शरीरसंबंध ठेवायला संकोच वाटतो.
मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक जण सांगतात की या कालावधीत संबंध ठेवू नये, शिवाय महिलांनादेखील अशावेळी संबंध ठेवताना कसंतरीच वाटतं. मात्र याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, ते

Continue reading

लहान बाळ किती महिन्यात बसते?

Language: marathi | 3 years ago | 4 views

आपले बाळ साधारण सहा-सात महिन्यात आधाराच्या मदतीने बसण्यास शिकत असते आणि आठ महिन्यांत, आपले बाळ कोणत्याही आधाराशिवाय चांगल्याप्रकारे बसण्यास शिकते. जवळजवळ सर्वचं बालके नऊ महिन्यांच्या वयापर्यंत स्वत:हून बसण्यास शिकतात.

Continue reading