9 व्या महिन्याच्या बाळाचे वजन किती असावे?

गर्भातील बाळाचे वजन किती असावे?
आठवड्यांनुसार अर्भकाचे वजन पुढील प्रकारे असायला हवे.
8 व्या आठवड्यामध्ये 1 ग्रॅम, 9 व्या आठवड्यामध्ये 2 ग्रॅम, 10व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 11 व्या आठवड्यामध्ये 4 ग्रॅम, 12 व्या आठवड्यामध्ये 14 ग्रॅम, 13 व्या आठवड्यामध्ये 23 ग्रॅम, 14 व्या आठवड्यामध्ये 43 ग्रॅम, 15 व्या आठवड्यामध्ये 70 ग्रॅम, 16
बाळंतपण कसे होते?

घरी बाळंतपण न केलेले बरे. सुखरूप बाळंतपणासाठी दवाखान्यातच बाळंतपण करावे.
पहिला टप्पा
Childbirth गर्भाशयात एक पाण्याची पिशवी असते व त्यात बाळ असते. बाळ नाळेमार्फत गर्भाशयाला जोडलेले असते. ज्या ठिकाणी हा जोड असतो तेथे वार तयार झालेली असते.
जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा आतला दाब वाढून गर्भाशयाचे तोंड थोडेथोडे उघडत जाते. आधी पाण्याच्या पिशवीचा
गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही शुक्राणू किती काळ आत ठेवावे?

संभोग करताना अंड्यातून शुक्राणूंना रासायनिक संकेत दिले जातात. वीर्यपतनानंतर पाच पैकी फक्त एकच शुक्राणू योग्य दिशेने येतो. महिलांच्या प्रजनन व्यवस्थेत शुक्राणू टिकू शकतात, पण याचा काळ वेगवेगळा असतो. महिलेच्या शरीरात शुक्राणू पाच दिवस जिवंत राहतात, तर वीर्य कोरड्या जागी सुकताच शुक्राणू नष्ट होतात.
Continue reading
गर्भधारणा होण्यासाठी काय खावे?

गर्भवती होण्यासाठी आणि गर्भवती राहिल्यानंतर कोणता आहार घ्यावा हा प्रश्नच असतो. गर्भवती राहिल्यानंतर बाळाच्या आरोग्यासाठी जसे योग्य आहार महत्वाचे आहे त्याचप्रमाणे गर्भवती राहण्यासाठी सकस आहाराची गरज असते. त्यामुळे आहार नेमका कोणता आणि कसा घ्यावा यामध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी
गर्भवती होण्यासाठी घ्या हा आहार :
भाज्या : पाले भाज्या हे उत्कृष्ट
गर्भवती म्हणजे काय?

हा लेख मानवाच्या स्त्रीजातीतील गर्भावस्थेविषयी आहे.
गरोदर स्त्री
स्त्रीच्या गर्भाशयातील भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपण होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात. गर्भधारणेनंतर सुमारे ३८ आठवड्यांत प्रसूती होते; रजोचक्राची लांबी चार आठवडे असणाऱ्या स्त्रियांमध्ये हा काळ अंतिम सामान्य रजोकालाच्या प्रारंभापासून सुमारे
मासिक पाळी किती वर्षानंतर बंद होते?

मासिक पाळी बंद होणे ज्याला आपण मेनोपॉज असेही म्हणतो, साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर मासिक पाळी बंद होण्याचा त्रास सुरु होतो पण काही महिलांमध्ये हा त्रास चाळीशीच्या आधीही दिसून येतो.
मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल
मेनोपॉझ, रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. वयाच्या
लवकर गर्भधारणा होण्यासाठी काय करावे?

लवकर आई व्हायचंय?, हे 11 उपाय ठरतील फायदेशीर!
काही छोटे उपाय केले, आहाराच्या पद्धतीत बदल केले तर गर्भधारणा होऊ शकते.
प्रत्येक कुटुंबाला वाटतं की, लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरात लवकरात लवकर छोटा पाहुणा यावा. मात्र, अनेकदा ही स्वप्न पूर्ण होत नाही. महिलांना गर्भधारणेत ( pregnancy ) अनेक त्रास सोसावे लागतात. बऱ्याचदा काही शारीरीक
गर्भवती आहे हे कसे ओळखावे?

फलित बीजाचे विभाजन होत जाते व ते गर्भाशयाकडे सरकू लागते. फलित बीजाच्या स्वागतासाठी व पोषणासाठी गर्भाशयात एक अस्तर तयार झालेले असते. या अस्तरात फलित बीज रुतून बसते व ते तेथे वाढू लागते. त्यामुळे स्त्रीला त्यानंतर मासिक पाळी येत नाही. स्त्रीबीज कोणत्या दिवशी फलित झाले हे कळायला मार्ग नसतो.
Continue reading
सहा महिन्याच्या बाळाला काय खायला द्यावे?

6 महिन्यांच्या बाळाचा आहार हा त्यांच्या वाढीसोबत वाढू लागतो. त्यांना दात आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खाता येतात. साधाऱण या महिन्यांपर्यंत बाळांना आहारात वेगवेगळ्या चवी असाव्यात असे वाटू लागते. त्यामुळे तुम्ही आहारात काही गोष्टी अगदी बिनधास्त समाविष्ट करु शकता.
भाताची पेज
भाताची पेज ही कधीही आणि कोणत्याही वयासाठी चांगली असते. लहान बाळांना
स्त्री गरोदर आहे हे कसे ओळखावे?

तुम्ही गरोदर आहात की नाही, किती दिवसांत कळते?
बऱ्याचदा स्त्रियांना गर्भधारणा (Pregnant woman) झाली आहे, हे कसे ओळखाचे हेच माहिती नसते. आपल्या शरीरावर आणि स्वभात कोणते असे बदल होतात, ज्याने गर्भधारणा झाली आहे, हे ओळखता येते. त्याची लक्षणे जाणून घ्या.
स्त्रिच्या आयुष्यातील आई होणं सर्वांत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण,