Pregnancy Articles in marathi

सोनोग्राफी मराठी माहिती?

Language: marathi | 6 years ago | 6 views

सोनोग्राफी
https://mr.wikipedia.org/s/3ig
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सोनोग्राफी यंत्र
सोनोग्राफी मशिनचे प्रोब

सोनोग्राफी हे उच्चगामी ध्वनीलहरींच्या गुणधर्मांचा वापर करून शरीराच्या अंतर्गत अवयवांचे चिरफाड न करता

Continue reading

अंगावरून जाणे म्हणजे काय?

Language: marathi | 4 years ago | 8 views

अंगावरून पांढरे जाणे' कधी होते चिंतेची बाब ?

तुम्हांलाही हा त्रास सतावतोय ?


स्त्रीयांमध्ये अंगावरून पांढरे जाणे (श्वेतप्रदर) ही समस्या सर्रास आढळते. या क्रियेदरम्यान गुप्तांगांमधील बॅक्टेरिया किंवा डेड स्क्रिन बाहेर टाकले जातात. मात्र याचा रंग, स्वरूप आणि प्रमाण हे प्रत्येक स्त्री शरीरानुसार वेगवेगळे असते. निरोगी स्त्रियांमध्ये काही प्रमाणात पांढरे पाणी

Continue reading

प्रेग्नेंसी मध्ये कंबर का दुखते?

Language: marathi | 6 years ago | 10 views

फार कंबर दुखते, सिझेरिअनच्यावेळी मणक्यात इंजेक्शन दिलं त्याचाच हा त्रास, असं कोण म्हणतं?
बायकांना छळणारी कंबरदुखी नेमकी कशाने होते, त्यासाठी सिझेरिअनचं इंजेक्शनच जबाबदार असं म्हणत नेमका आजार आणि उपचार आपण नाकारत आहात का?

is cesarean injection, c section causes back pain? | फार कंबर दुखते, सिझेरिअनच्यावेळी मणक्यात इंजेक्शन दिलं त्याचाच हा त्रास,

Continue reading

मासिक पाळीत रक्ताच्या गाठी पडणे?

Language: marathi | 5 years ago | 10 views

गर्भाशयाच्या गाठी : यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर उपचार काय आहेत?



गर्भाशयातल्या गाठी, ही महिलांच्या प्रजनन संस्थेत उद्भवणारी एक अत्यंत सामान्य समस्या आहे.

बहुतेकवेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्याची बाह्य लक्षणं दिसत नाहीत आणि म्हणूनच बरेचदा त्याचं वेळेत निदान होत नाही.

बरेचदा एखाद्या वेगळ्याच आजारासाठी जेव्हा रुग्णाची तपासणी केली जाते

Continue reading

किती दिवसात गर्भधारणा होते?

Language: marathi | 6 years ago | 6 views

गर्भधारणा झाली कसे ओळखावे व गरोदर असल्याची लक्षणे | pregnancy symptoms in marathi
9 Comments / बाळाची काळजी / By माझी काळजी

Pregnancy Symptoms in Marathi : आई बनणे ही स्त्री च्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची गोष्ट असते.एका महिलेला जसेही गर्भवती असल्याची सूचना मिळते तिच्या त्या आनंदाला सीमा नसते. परंतु गर्भधारणा ही आपल्यासोबत अनेक

Continue reading

नसबंदी ऑपरेशन?

Language: marathi | 7 years ago | 8 views

महिला नसबन्‍दी



स्‍थायी एवं कारगर:-

महिलायें जब आगे और बच्‍चें नहीं चाहती है तो उनके लिये कारगर और स्‍थाई है 'महिला नसबन्‍दी'। किसान जैसे किसी क्‍यारी में और पानी नहीं जाने देने के लिये पानी के धोरे को मिट्टी या डाटा लगाकर बन्‍द कर देता है। उसी तरह डाक्‍टर महिला

Continue reading

गर्भ पिशवीला सूज येण्याची कारणे?

Language: marathi | 4 years ago | 5 views

गर्भाशयाचे आजार


ढी | ५्रू कल्ला | ेंं३ङ्म१८ ऊ्र२ीं२ी - पिशवीची सूज असे सामान्यपणे ओळखला जाणारा महिलांमधील आजार! यामध्ये पिशवीच्या तोंडाची सूज (उी१५्रू्र३्र२), गर्भनलिकेची सूज (रं | स्र्रल्लॅ्र३्र२), गर्भाशयाच्या अस्तराची सूज (एल्लङ्मिेी३१्र३्र२) आणि पोटातील आवरणाची सूज (ढी१्रङ्मल्ल्र३्र२) यांचा समावेश होऊ शकतो.
हा आजार मुख्यत: संभोगाद्वारे जंतूसंसर्गामुळे होतो. याची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे दिसू

Continue reading

बेंबी जवळ दुखणे उपाय?

Language: marathi | 3 years ago | 8 views

प्रेग्नेंसीत 'या | कारणामुळे होतात बेंबीमध्ये वेदना, जाणून घ्या रामबाण उपाय!

बहुतांश वेळा महिलांना प्रेग्नेंसीमध्ये बेंबीत तीव्र किंवा हलक्याश्या वेदना जाणवतात. पण यामागे नेमकं कारण काय हे त्यांना समजतच नाही. तुम्हालाही ही समस्या भेडसावत असेल तर जाणून घ्या कारणे व उपाय!

reason behind pain in belly button during pregnancy in

Continue reading

पॅड कसे वापरतात?

Language: marathi | 7 years ago | 11 views

६३ टक्के महिला वापरतात मासिक पाळीत कापड

आजही १५ ते २४ वयोगटातील ६३ टक्के महिला मासिक पाळीच्यावेळी कापड वापरतात, अशी धक्कादायक माहिती कुटुंब सर्वेक्षण आरोग्य सर्वेक्षण - ४ मधून पुढे आली आहे



दररोज कपिवाचा गेट स्लिम ज्यूस प्या आणि नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करा

सॅनिटरी नॅपकिनवरचा जीएसटी कर

Continue reading

लहान बाळ?

Language: marathi | 6 years ago | 13 views

"दोन दिवसांपासून थंडी आहे आणि आता खोकला सुरू झाला आहे. चांगलं औषध लिहून द्या ना मॅडम."

मी त्यांच्या कमी वजन असलेल्या बाळाबाबत पूर्णपणे वेगळा विचार करत होते. त्यानुसार मी एक औषध लिहून चिठ्ठी त्यांना दिली.

"मॅडम आम्ही फार लांबून आलो आहोत. बाळाला शक्ती यावी म्हणूनही काहीतरी लिहून द्या ना," असं त्या म्हणाल्या.

Continue reading