मासिक पाळी का येत नाही?

मासिक पाळी वेळेवर येत नाही?
अनेक स्त्रिया किंवा मुलींना अनियमित मासिक पाळीची (Irregular Period) समस्या असते. काही महिलांना दोन महिने मासिक पाळी (Periods) येत नाही. मानसिक ताणतणाव, थायरॉईड, संतुलित आणि पौष्टिक आहार न घेणे, वजन कमी होणे किंवा वाढणे, गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन इत्यादी अनेक कारणांमुळे (Causes of Irregular Periods) मासिक पाळी
प्रसूतीनंतर किती पाणी प्यावे?

स्तनपान करणा-या महिलांनी एका दिवसात किती पाणी पिणं गरजेचं आहे?
तुम्हाला हे जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे की ज्या महिला स्तनपान करतात त्यांनी अधिक मात्रेत पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं.
गर्भावस्था व डिलिव्हरी हे एका स्त्रिच्या आयुष्यातील असे टप्पे असतात ज्यामध्ये तिला फक्त स्वत:पुरतं जगता येत नाही तर आपल्या
लैंगिक गर्भधारणा किती दिवसांनी होते?

या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, गर्भधारणा व्हावी अशी इच्छा असेल तर ओव्ह्युलेशनचा कालावधी जवळ आला की, लगेच आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात करावी. ओव्ह्युेलेशननंतर बीज आणि शुक्राणुचा संयोग घडून येण्यासाठी 12 तास लागतात. ओव्ह्युलेशन एका बीजाचं आयुष्य हे फक्त 24 तासांचं असतं. एकंदरीत काय तर, ओव्ह्युलेशननंतर 12 तासांच्या
Continue reading
मुली प्रेग्नेंट कसे होतात?

हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. त्यांचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो. जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल हवं असतं किंवा ते त्या दृष्टीनं प्लॅनिंग करतात, तेव्हा काही प्रश्न त्यांच्या
Continue reading
लहान मुले कधी बोलतात?

लहान मुले त्यांचे पहिले शब्द बोलू लागतात, जे 'दादा', 'पापा' किंवा 'मामा' असू शकतात, त्यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या आसपास. १८ महिन्यांच्या वयापर्यंत, बाळाला एका वेळी तुम्ही काय म्हणता ते समजू शकते आणि २० ते १०० शब्द जाणतात.
Continue reading
मासिक पाळी येत नसेल तर काय खावे?

जर तुम्ही बडीशेपाचे नियमित सेवन केल्यास, तुमची मासिक पाळी नियमित होते. तसंच तुम्ही पाळी देखील लवकर येते. यासाठी एक ग्लास पाण्यात २ चमचे बडीशेप घालून रात्रभर सोडून द्या. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून प्यायल्यास तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.
Continue reading
बाळ झोपले असताना हसतात का?

झोपेत असताना बाळ सतत का हसतं?
तुम्ही देखील आपल्या घरातील एखाद्या चिमुकल्या बाळाला झोपेतच खुदकन् हसताना पाहिलं असेल. हे पाहून तुम्हालाही खूप प्रश्न पडले असतील की ही मुलं नक्की हसतात तरी का? पण बाळ झोपेत हसतं त्याची अनेक कारणं असतात त्यापैकी काही आम्ही आज सांगणार आहोत.
why babies smile while sleeping
बाळ झोप नसेल तर काय करावे?

दूध आणि पुरेसा आहार जर बाळाला भूक लागली असेल किंवा पोट नीट भरले नसेल तरी देखील बाळाला झोप येत नाही. म्हणूनच त्याला दिवसभर दूध आणि पुरेसा आहार देणे महत्त्वाचे आहे. जर मूल रिकाम्या पोटी झोपले असेल तर बाळाला उठवून त्याला दूध पाजावे आणि त्यानंतर झोपवावे.
Continue reading
अगदी सुरुवातीला बाळ किती वेळ झोपते?

बाळाची झोप आणि आरोग्य : तान्ह्या बाळांनी किती झोपणं आवश्यक असतं? झोप आणि वाढीचा संबंध असतो का?
नेहमी चांगलं झोपणारं बाळ अचानक धड झोपत नाही, अशी भीती वास्तवाला धरून नाही. रात्री जाग येणं अगदी सर्वसाधारण आहे आणि त्याने 'SIDS' (एudden Infant Death Syndrome) पासून संरक्षण लाभतं. बारा तास झोपणं, ही काही
अर्भक म्हणजे काय व्याख्या?

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नवजात अर्भक (Infant) म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था आणि ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात.
Continue reading