Pregnancy Articles in marathi

प्रेगनंचय मध्ये झोप का येते?

Language: marathi | 3 years ago | 0 views

तज्ज्ञांच्या मते, महिलेच्या शेवटच्या मासिक पाळीनंतर सात दिवसांनी गर्भधारणेचा पहिला आठवडा सुरू होतो. या प्रकरणात, लक्षणे दिसण्यासाठी थोडा वेळ लागतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सकाळी आजारपण, थकवा आणि वासाची वाढलेली संवेदनशीलता यांचा समावेश असू शकतो.

Continue reading

मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करावे लागते?

Language: marathi | 3 years ago | 22 views

तुम्हाला देखील प्रवास करायचा असेल, परंतु जर तुमच्या प्रवासाची तारीख तुमच्या मासिक पाळीच्या तारखेशी जुळत असेल, तर काही घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला तुमची मासिक पाळी लवकर येण्यास मदत करू शकतात.

बहुतेक स्त्रिया जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला जातात तेव्हा त्यांची इच्छा असते की कार्यक्रमाच्या आधीच मासिक पाळीपासून मुक्त व्हावे. कधी

Continue reading

स्त्री बीज कसे तयार होतात?

Language: marathi | 3 years ago | 4 views

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते. या बीजांडांमध्ये मात्र २३

Continue reading

गरोदर राहण्यासाठी काय खावे?

Language: marathi | 3 years ago | 2 views

​फळं आणि भाज्या
गरोदर राहण्यासाठी मल्टीविटामिन पदार्थांचा विचार करा. फळे आणि भाज्या विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. गर्भधारणेपूर्वी विशिष्ट पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळणे महत्वाचे आहे. अशावेळी फळे आणि भाज्या अतिशय फायदेशीर असतात.

Continue reading

8 महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालावे?

Language: marathi | 3 years ago | 7 views

आठ महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :
भात, नाचणी, ओट्स ही धान्ये व डाळी शिजवून थोडे मऊ करून बाळास खायला द्यावे. दहीभात, वरणभातात तूप घालून खाऊ घालावे. मऊ शिरा किंवा उपमा, खिचडी बाळास भरवावी. गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास

Continue reading

दूध येण्यासाठी काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 1 views

​मेथी दाणे आणि बडीशेप
याचे सेवन केल्यामुळे आईचे दूध अधिक पौष्टिक होण्यास मदत मिळते. त्याचबरोबरीने मेथी दाण्याच्या पाण्याचे सेवन आईचं दूध वाढवण्यास मदत करते.

Continue reading

स्त्री बीज म्हणजे काय?

Language: marathi | 3 years ago | 6 views

स्त्रीच्या ओटीपोटीत खास बीजपेशी (स्त्रीबीज) तयार करणा-या दोन बीजांडकोष असतात. मुलगी वयात आल्यापासून ते पाळी बंद होण्याच्या वयापर्यंत दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते. दर महिन्याला दोन्ही पैकी एक बिजांडातुन एक स्त्रीबीज पक्व होऊन बाहेर पडून ते उदरपोकळीत येते, ते गर्भनलिकेने ग्रहन करून फलन उपयोगासाठी वापरले जाते.

Continue reading

मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 15 views

उपाशीपोटी आलं खा
आल्याची चहा सगळ्यात असरदार उपाय आहे ज्यामुळे पाळी लवकर येऊ शकते. असं मानण्यात आलंय की, आलं गर्भाशय जवळील गरमी वाढवत. ज्यामुळे मासिक पाळी तारखेपेक्षा लवकर येते. तुम्ही आल्याचा उपयोग चहा बनवून पिऊ शकता किंवा आल्याच्या रसामध्ये काही मधाचे थेंब टाकून सुद्धा घेऊ शकता.

Continue reading

मासिक पाळी नंतर किती दिवस सुरक्षित आहे?

Language: marathi | 3 years ago | 6 views

मासिक पाळीच्या ८ ते ९ दिवस नंतर ते २१ व्या दिवसापर्यंतचा काळ हा ओव्ह्युलेशनचा असतो. मासिक पाळी नंतर लगेचच गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते मात्र काही अपवादत्मक स्थितीत गर्भधारणा होऊ शकते.

Continue reading

मासिक पाळी आल्यावर काय करावे लागते?

Language: marathi | 3 years ago | 10 views

पाळीच्या काळात रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी. या काळात कापडाच्या घडया वापराव्या लागतात. त्या सुती कापडाच्या, पातळ आणि मऊ असाव्यात.

Continue reading