Pregnancy Articles in marathi

बाळाचे जावळ कधी काढावे?

Language: marathi | 3 years ago | 3 views

बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मत: असलेले केस अपवित्र मानले जातात. ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात. केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो. धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरील जावळ काढतात.

Continue reading

बाळंतपणात काय खावे?

Language: marathi | 3 years ago | 5 views

बाळंतपणानंतरचा आहार काय असावा ?

गरोदरपणासारखेच जन्मल्यानंतरही वाढीसाठी बाळ आईवरच अवलंबून असते. आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटका मिळतात. म्हणूनच प्रत्येक बाळंतपणानंतर जोपर्यंत बाळ अंगावर पीत असते. तोपर्यंत आईच्या आहाराचे खूपच महत्त्व असते. तिच्या नेहमीच्या गरजा भागविण्यासाठी, बाळंतपणात शरीराची झीज भरून घेण्यासाठी, बाळाच्या वाढीसाठी लागणारे जास्तीचे घटक दुधात

Continue reading

गर्भधारणेदरम्यान काय खाऊ नये?

Language: marathi | 3 years ago | 5 views

गर्भधारणा ही स्त्रियांसाठी तपश्चर्येसारखी असते. गरोदर महिलांनी काय करावे आणि काय करू नये याच्या सल्ल्याबरोबरच गर्भवती महिलांसाठी काय खाणे योग्य आहे आणि काय खाऊ नये याची यादी देखील आहे. गरोदरपणात महिलांना आवडत नसलेले पदार्थही खाण्याची इच्छा होते. परंतु यावेळी काही पदार्थ खाणे टाळणे अत्यावश्यक बनते. गरोदरपणात मातांनी खाण्याकडे जास्त लक्ष

Continue reading

गर्भधारणा टाळण्यासाठी मासिक पाळीनंतर किती दिवस सुरक्षित आहेत?

Language: marathi | 3 years ago | 5 views

गर्भधारणा टाळायची असेल तर शारीरिक संबधांसाठी सुरक्षित काळ आणि पद्धती कोणत्या?

जर तुम्हाला आताच पालक बनायचे नसेल तरीही सेक्स लाईफ एन्जॉय करायची असेल तर, काही गोष्टींविषयी तुम्हाला माहिती हवी. त्यासाठी तुम्हाला मासिक पाळीच्या चक्रामध्ये अशीसुद्धा वेळ असते. ज्यावेळी सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याच्या शक्यता खूपच कमी असतात. हा सुरक्षित काळ तुमच्यासाठी गर्भनिरोधक

Continue reading

गर्भधारणेची लक्षणे कधी सुरू होतात?

Language: marathi | 3 years ago | 0 views

तज्ज्ञांच्या मते, महिलेच्या शेवटच्या मासिक पाळीनंतर सात दिवसांनी गर्भधारणेचा पहिला आठवडा सुरू होतो. या प्रकरणात, लक्षणे दिसण्यासाठी थोडा वेळ लागतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सकाळी आजारपण, थकवा आणि वासाची वाढलेली संवेदनशीलता यांचा समावेश असू शकतो

Continue reading

बाळाला ऐकायला कधी येते?

Language: marathi | 3 years ago | 1 views

६ व्या आठवड्यात बाळाची ऐकण्याची क्षमता पूर्णतः विकसित होते आणि बाळ आवाजाच्या दिशेने लक्ष केंद्रित करू लागते, बाळ संगीत ऐकू लागते आणि बाळाला ते आवडायला सुद्धा लागते. तुम्हाला बाळाच्या हावभावांमध्ये बदल जाणवतील तसेच कधी कधी बाळ एक भुवई उंचावेल किंवा ओठ दुमडून घेईल.

Continue reading

प्रेग्नंट कसे होतात?

Language: marathi | 3 years ago | 5 views

प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?

मुंबई, 09 जून: सेक्स (Sex) हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. त्यांचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो. जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल

Continue reading

गरोदरपणात जळजळ होते का?

Language: marathi | 3 years ago | 5 views

गर्भवती महिलांना गर्भधारणेनंतर पहिल्या काही दिवसांत अ‍ॅसिडीटी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात. पण हे काही जालीम घरगुती उपचार करुन तुम्ही या समस्येला दूर करु शकता.
मातृत्व ही जितकी गोड आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे तितकाच हा एक कठीण आणि खडतर प्रवास आहे. अर्थात कठीण यासाठी कारण त्या प्रवासात

Continue reading

बाळाला गॅसेस का होतात?

Language: marathi | 3 years ago | 10 views

पोटात गॅस झाल्यामुळे बाळ चिडचिडं होतं आणि अशा परिस्थितीत त्याला सांभाळणं मुश्किल होऊन बसतं. काही पदार्थ असे असतात जे बाळाच्या पोटात गॅस निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. या लेखात आम्ही बाळाला गॅस होण्याची कारणे आणि याला जबाबदार असणा-या पदार्थांविषयी माहिती देणार आहोत.
लहान मुलांना पोटदुखीची समस्या (stomach problem in babies) सतावणे ही

Continue reading

प्रेग्नेंट आहे का नाही हे कसे ओळखावे?

Language: marathi | 3 years ago | 4 views

घरातच प्रेग्नेंसी टेस्ट करायची आहे? असा करा मिठाचा वापर
गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक खास आणि हवाहवासा वाटणारा काळ असतो. पण गर्भावस्थेतील आनंद अनुभवण्यासाठी खूप तयारी करावी लागते. जसं की, योग्य आहार, चांगली झोप, यथायोग्य सेक्स पोझिशन या सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष द्यावे लागते. ही खबरदारी घेतल्याने तुम्हाला लवकरच

Continue reading