Pregnancy Articles in marathi

गर्भधारणा कधी होते?

Language: marathi | 3 years ago | 2 views

स्त्रीबीज फलित झाल्यापासून साधारण ५-७व्या दिवशी हा गर्भ गर्भाशयात पोहोचतो. या पायरीवर या गर्भाला (blastomere) असे म्हणतात. या वेळी या गर्भपेशींमध्ये वेगवेगळी इंद्रिये बनवण्याची क्षमता आलेली असते. हा गर्भ, गर्भाशयाच्या आतील आवरणाला चिकटणे व वाढीस लागणे Implantation ही अत्यंत महत्त्वाची पायरी गर्भधारणेमध्ये आहे.

Continue reading

बाळाची मालिश किती महिने करावी?

Language: marathi | 3 years ago | 8 views

जन्मानंतर बाळाला जवळ जवळ ५ ते ६ दिवसांनी मालिश करायला सुरुवात करतात. बाळाला बोलायला येत नसल्याने आणि ते फारच लहान असल्याने आपण केलेली मालिश ते सहन करतं. पण मंडळी, थांबा... मालिश करण्याची देखील एक पद्धत असते. ती योग्य पद्धत काय आहे हे जाणून घ्या आणि बाळाचं आरोग्या सुरक्षित ठेवा!
बाळ जन्माला

Continue reading

बाळाला दूध कसे पाजतात ते दाखवा?

Language: marathi | 3 years ago | 3 views

बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूच्या स्तनांचे दूध पाजावे. एका बाजूचे दूध पाजताना ते संपूर्ण दूध प्यायल्यावरच दुसऱ्या बाजूला दूध पाजावे; कारण सुरुवातीस पाण्यासारखे पातळ दूध येते. हे दूध बाळाची तहान भागविते व नंतरचे दूध दाट (हाईड मिल्क) येते. हे दूध बाळाची भूक भागविते व बाळाचे पोषण करत असते

Continue reading

स्तनपानानंतर बाळाचे पोट भरले आहे हे कसे ओळखावे?

Language: marathi | 3 years ago | 3 views

सुरुवातीला, लहान मुले आईचे दूध किमान 8 वेळा पितात. तथापि, स्तनपान करताना बाळाला चांगले दूध दिले आहे की नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेव्हा बाळ दूध पाजत असते तेव्हा त्यांच्या घशातून दुधाचा आवाज येत असल्याचे तुम्ही स्पष्टपणे ऐकू शकता. तसेच, दूध दिल्यानंतर तुमचे बाळ रडत नसेल, तर बाळ पोट

Continue reading

बाळ झोपत नसेल तर काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 6 views

बाळ रात्रीचे झोपत नसेल तर अशा पद्धतीने झोपवा
बाळाचा जन्म झाला की, बाळाच्या आई-वडिलांचे देखील रुटीन बदलते. कारण बाळाच्या सवयीनुसार, बाळाच्या आई-वडिलांना आपल्या सवयी बदलाव्या लागतात. बाळाच्या खाण्या-पिण्यासह फिरणे आणि झोपणे देखील बदलते. बाळाच्या सवयीनुसार आई-वडिलांना आपले रुटीन सेट करावे लागते.
बाळाचा जन्म झाल्यावर अधिक झोपतात

बाळाचा जन्म झाल्यानंतर काही दिवस बाळ

Continue reading

लहान मुलांना सर्दी का होते?

Language: marathi | 3 years ago | 4 views

लहान मुलांना सर्दी होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. काही काही मुलांना दर 10-10 दिवसांनी देखील सर्दी होते. पण सध्या कोरोना काळात पालक अधिक घाबरून जात आहेत कारण कोरोनाच्या सामान्य लक्षणांपैकी सर्दी एक प्रमुख लक्षण आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने त्यांना लगेच सर्दी पकडते.

Continue reading

बाळाला गुटी कधी द्यावी?

Language: marathi | 3 years ago | 7 views

बाळ जन्मांला आल्यापासून पालक सतत आपल्या बाळांच्या आरोग्या बाबतीत खुप काळजी घेत असतात. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत बाळाचे पालक नेहमी जागरुक असतात, जेणे करून आपल्या बाळाचे आरोग्य चांगले राहावे अशी काळजी घेताना पाहायला मिळतात.

बाळ गुटी म्हणजे बाळाच्या प्रकृती ला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह. बालगुटी घेतांना पालकां च्या

Continue reading

लहान बाळाला सर्दी झाली तर काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 14 views

सध्या हिवाळ्याच्या हंगामात सुरू आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या या हंगामामध्ये लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यत जवळपास सर्वच जण सर्दी, ताप आणि खोकल्यामुळे त्रस्त आहेत. मात्र, विशेष: लहान मुले. कारण या हिवाळ्याच्या हंगामात लहान मुले सर्वाधिक आजारी पडतात.
सध्या हिवाळ्याच्या हंगामात (Winter season) सुरू आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा मोठ्या प्रमाणात

Continue reading

मासिक पाळी आधी आणि नंतर किती दिवस सुरक्षित आहे?

Language: marathi | 3 years ago | 19 views

'सुरक्षित सेक्स'चा नेमका काळ कोणता ?

प्रेम , विश्वास , जिव्हाळा याचबरोबर सुखी वैवाहिक जीवनाचे एक महत्त्वाचे गमक असते ते म्हणजे ' सेक्स'… मग सुरक्षित सेक्सचा काळ कोणता ?

स्त्रियांच्या मासिक पाळीतील ८ ते २१ वा दिवस हा काळ असुरक्षित म्हणजे या काळात गर्भधारणा होऊ शकण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे हे दिवस

Continue reading

लहान बाळाला नजर कधी येते?

Language: marathi | 3 years ago | 8 views

जन्माला आल्यानंतर काही बाळ लगेच डोळे उघडून इथे तिथे पाहू लागतात तर, काही बाळांची नजर स्थिरावण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागतो. दृष्टीमधील ही स्थिरता येण्यासाठी प्रत्येक बाळाच्या प्रकृतीनुरूप कालावधी हा वेगवेगळा असतो. मात्र, काही बाळांच्या दृष्टीमध्ये विविध कारणांनी दोष असतो, तिरळेपणाही असतो, त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

….जन्म झाल्यावर

Continue reading