Pregnancy Articles in marathi

4 महिन्यांत बाळाचे वजन कसे वाढवायचे?

Language: marathi | 3 years ago | 3 views

नवजात बाळाचे वजन वाढवण्याचे उपाय :
जर नवजात बाळाचे वजन कमी असल्यास त्यासाठी आईचे दूध हा एकमेव पर्याय आहे. कारण, आईच्या दुधात सर्व पोषक आणि खनिज असतात, जे बाळाच्या अधिक चांगल्या विकासासाठी आवश्यक असतात. यासाठी प्रत्येक दोन-दोन तासांनी आपल्या नवजात बाळास स्तनपान द्यावे.
4 महिने एक मूल - योग्य विकास, पोषण आणि

Continue reading

एक वर्षाच्या बाळाला काय खाऊ घालावे?

Language: marathi | 3 years ago | 9 views

जेव्हा आपल्या घरात बाळ जन्माला येते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदित होते. घरातील सगळे सदस्य त्या बाळाच्या मागेपुढे दिमतीला असतात. बाळ छोटेसे असते पण ते संपूर्ण घराला नाचवते आणि आईबाबा तर बाळाच्या चोवीस तास बाळाच्या दिमतीला हजर असतातच पण घरातील इतर सदस्य सुद्धा बाळाचे कौतुक करण्यास उत्सुक असतात. बाळाच्या वाढीचे सगळे

Continue reading

बाळ चालायला कधी लागते?

Language: marathi | 3 years ago | 13 views

तुमचे बाळ चालू लागेल
तुमचे बाळ शब्द उच्चारू शकेल, किंवा शब्दांसारखे वाटणारे आवाज काढू शकेल. त्याचा मेंदू विकसित होत आहे व बोलण्याची क्षमताही वाढत आहे. त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐका व त्याच्या आवाजांना प्रतिसाद द्या. यामुळे त्याला प्रोत्साहन मिळेल.

ते आता जवळपास वर्षाचे आहे! त्याला या वयात काय चालले आहे हे नेमके समजले

Continue reading

मासिक पाळी मध्ये काय खाऊ नये?

Language: marathi | 3 years ago | 3 views

सामान्यत: महिलांना मासिक पाळी दरम्यान आंबट पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण काही लोकांचा असा विश्वास आहे की, आंबट गोष्टी मासिक पाळीत अस्वस्थता वाढवतात. याशिवाय थंड पदार्थही महिलांना न खाण्यासाठी सांगितले जाते. थंड पदार्थ खाल्ल्याने पोटात सूज वाढते आणि त्यामुळे अनेक वेळा रक्तस्राव होत नाही.

Continue reading

बाळ थुंकी का कडते?

Language: marathi | 3 years ago | 8 views

लहान बाळाने हात पाय हलवणं, मध्येच जीभ बाहेर काढून खुद्कन हसणं हे सगळं आई-वडिलांसाठी अगदी नॉर्मल असलं तरी जीभ बाहेर काढण्यामागे असू शकतात काही संकेतपूर्ण कारणे..! ती कारणे आणि त्यावर काय उपाय आहेत हे प्रत्येक आई-वडिलांनी जाणून घेणं गरजेच आहे.
लहान बाळाला बोलता येत नसल्याने आपल्या कृतीला किंवा आपण त्याच्याशी जे

Continue reading

अडीच वर्षाच्या मुलाला किती दात असतात?

Language: marathi | 3 years ago | 3 views

वजन व वाढ

दुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते, उंची 10 ते 12 से.मी. वाढते.

एक वर्षाअखेर मुलाच्या मेंदूची वाढ मोठया माणसाच्या मानाने दोन तृतियांश (म्हणजे 66टक्के) झालेली असते. (डोक्याचा घेर 47से.मी.) बाळाच्या डोक्याची वाढ दोन वर्षे पूर्ण होताच मोठया माणसाच्या चार पंचमांश (म्हणजे 80%) झालेली असते. (डोक्याचा घेर 49

Continue reading

बाळाला दात किती महिन्यात येतात?

Language: marathi | 3 years ago | 7 views

6 ते 24 महिन्यांदरम्यान बाळाला दात यायला सुरुवात होते. दात आल्यावर बाळाला अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात आणि हा बदल दिसणे सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक बाळाला दात आल्यावर त्या समस्यां मधून जावेच लागते. त्यामुळे अशा वेळी पालकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. बाळाला दात येण्याची प्रक्रिया ही वेदनादायी असते आणि या

Continue reading

बाळ थुंकी का काढतात?

Language: marathi | 3 years ago | 6 views

बाळ सतत जीभ काढतो त्याला टंग क्रस्ट असं म्हणतात. जेव्हा बाळाला दात येऊ लागतात तेव्हा ते सतत जीभ तोंडाबाहेर काढू लागते. पण दात येण्याचे हे एकमात्र लक्षण नसून हिरड्या लाल होणे, हिरड्यांना सूज येणे, तोंडात वस्तू घालणं, चिडचिड करणं ही देखील दात येण्याचीच लक्षणे आहेत. तर कधी कधी दुध पिताना

Continue reading

गर्भाचे वजन कसे वाढवायचे?

Language: marathi | 3 years ago | 5 views

प्रत्येक गर्भवती महिलेची इच्छा असते की, तिचे बाळ निरोगी आणि सुदृढ असावे. म्हणजेच प्रसूतीच्या वेळी बाळाचे वजन चांगले असावे. कारण अशक्त मुलांच्या तुलनेत, सशक्त बाळाला जन्मानंतर कोणत्याही गुंतागुंतीचा सामना करावा लागत नाही. गरोदरपणात स्त्रीने तिच्या आहाराची योग्य काळजी घेतली नाही, तर प्रसूतीच्यावेळी बाळाचे वजन योग्य भरत नाही.
प्रत्येक आईला आपलं मुलं

Continue reading

मासिक पाळी लवकर होण्यासाठी काय करावे?

Language: marathi | 3 years ago | 4 views

मासिक पाळी लवकर येण्यासाठी ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा

बहुतेक स्त्रिया जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला जातात तेव्हा त्यांची इच्छा असते की कार्यक्रमाच्या आधीच मासिक पाळीपासून मुक्त व्हावे. कधी कधी अचानक कुठल्यातरी धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे लागते, तेव्हाही हे टेन्शन येणं स्वाभाविक आहे. कारण या काळात पोटदुखी किंवा इतर समस्यांशी झुंजणाऱ्या

Continue reading